• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदमानच्या जेलमध्ये; स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहिली आदरांजली
  • VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदमानच्या जेलमध्ये; स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहिली आदरांजली

    News18 Lokmat | Published On: Dec 30, 2018 06:02 PM IST | Updated On: Dec 30, 2018 08:16 PM IST

    पोर्ट ब्लेअर, 30 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी अंदमानातील सेल्युलर जेलला रविवारी भेट दिली. स्वातंत्रवीर स्वारकरांना ज्या कोठडीत काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. त्या कोठडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्या कोठडीत ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या छायाचित्रासमोर जरावेळ डोळे बंद करुन बसले आणि त्यांनी आदरांजली वाहिली. जेल परिसरात असलेल्या शहीद स्तंभावरही त्यांनी पुष्पचक्र वाहिलं आणि तेथील संग्रहालयाला भेट दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading