S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
  • VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

    Published On: Apr 23, 2019 09:19 AM IST | Updated On: Apr 23, 2019 09:19 AM IST

    अहमदाबाद, 23 एप्रिल: लोकसभा निवडणूक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान मतदान केंद्रावर मोदींसोबत भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. मतदार केंद्रावरील कर्मचारी आणि मतदारांशी मोदींनी संवाद साधला. मतदान केंद्रबाहेर, रस्त्याच्या दुतर्फो फक्त मोदींच्या नावाचा जयघोष सुरू होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close