S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींनी 'चौकीदार'ला बनवलं शस्त्र, पंतप्रधानांच्या भाषणातले सगळ्यात महत्त्वाचे 15 मुद्दे
  • VIDEO : मोदींनी 'चौकीदार'ला बनवलं शस्त्र, पंतप्रधानांच्या भाषणातले सगळ्यात महत्त्वाचे 15 मुद्दे

    Published On: Jan 10, 2019 06:49 AM IST | Updated On: Jan 10, 2019 06:49 AM IST

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापुरातील विकासकामांच्या उद्धाटनावेळी काँग्रेसवर राफेलच्या मुद्द्यावरून जोरदार पलटवार केला. एकीकडे काँग्रेस 'चौकीदारही चोर है' चा नारा देत थेट पंतप्रधानांवर टीका करत आहे. या टीकेला पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. काँग्रेसने उचलून धरलेल्या चौकीदाराच्या मुद्द्यावर जोरदार हल्लाबोल करताना 'चौकीदारानेच देशाची राखणदारी केली' असं मोदींनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close