• होम
  • व्हिडिओ
  • ट्रम्प यांनी घेतली फिरकी, मोदींनी दिली सॉलिड टाळी, पाहा हा VIDEO
  • ट्रम्प यांनी घेतली फिरकी, मोदींनी दिली सॉलिड टाळी, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 10:57 PM IST | Updated On: Aug 26, 2019 11:33 PM IST

    फ्रान्स, 26 ऑगस्ट : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टाळीनं पाकिस्तानला चांगलीच मिर्ची लागली. फ्रान्समधल्या जी7 परिषदेच्या निमित्तानं जगातल्या या दोन सर्वात मोठ्या लोकशाही नेत्यांची ही भेट चांगलीच गाजली. भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांमधले मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी