News18 Lokmat
  • SPECIAL REPORT : जेव्हा पंतप्रधान मोदी जेवण वाढतात..

    News18 Lokmat | Published On: Feb 11, 2019 09:00 PM IST | Updated On: Feb 11, 2019 10:25 PM IST

    11 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशात एकीकडे प्रियंकांची मेगा रॅली सुरू होती तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी वृंदावनमध्ये गरीब शालेय विद्यार्थ्यांना जेवण वाढत होते. अक्षय पात्र फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मोदींनी स्वत:च्या हातानं या मुलांना जेवण वाढलं. मोदींच्या सोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपालसुद्धा होते. या कार्यक्रमात मोदींनी सरकारच्या योजना साधण्याचीही संधी सोडली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी