S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले पाहा VIDEO
  • मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले पाहा VIDEO

    Published On: Apr 23, 2019 09:58 AM IST | Updated On: Apr 23, 2019 09:58 AM IST

    अहमदाबाद, 23 एप्रिल: तिसऱ्या टप्प्यात 116 जागांवर मतदान होत आहे. पंतप्रधान मोदींनी मतदानानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रत्येकानं मतदान करावं असं पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं आहे. मतदार सुज्ञ आहे त्यामुळे कुणाला मतदान करावं हे सांगण्याची गरज नाही. प्रत्येक नागरिकाने मतदान करायला हवं असं मोदी म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close