VIDEO: 'ही' अट पूर्ण केली तरच जमा होतील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जमा झाल्यानंतर दुसऱा हप्ता एक एप्रिलला जमा होणार आहे. यासाठी बँक खात्याला आधार लिंक करणं ऐच्छिक ठेवण्यात आलं आहे. मात्र, सरकारने दुसरा हप्ता मिळवण्यासाठी आधार क्रमांक देणं बंधनकारक केलं आहे.

  • Share this:

    First published: