S M L
  • VIDEO :...आणि महापौरच अडकले लिफ्टमध्ये

    Published On: Jul 18, 2018 06:34 PM IST | Updated On: Jul 18, 2018 06:34 PM IST

    पिंपरी चिंचवडचे महापौर पालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले होते. महापौर नितीन काळजे यांच्यासह तीन महिला नगरसेविका, सुरक्षा रक्षक आणि लिफ्टमन असे सहा जण लिफ्टमध्ये होते. सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या मधोमध ही लिफ्ट अडकली होती. यामुळे प्रशासनासह सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close