• होम
  • व्हिडिओ
  • कल्याणमध्ये पेट्रोल पंपच बुडाला पाण्याखाली, 9 जणांची अशी झाली सुटका LIVE VIDEO
  • कल्याणमध्ये पेट्रोल पंपच बुडाला पाण्याखाली, 9 जणांची अशी झाली सुटका LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 06:20 PM IST | Updated On: Jul 27, 2019 06:20 PM IST

    कल्याण, 27 जुलै : कल्याणमधील कांबा येथील पेट्रोलपंप पाण्याखाली गेला होता. हेलिकॉप्टरच्या मदतीने 9 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. एनडीआरएफ आणि सैन्याच्या पथकाने या 9 जणांची सुटका करून त्यांना मुंबई विमानतळावर सोडलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी