• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ओव्हरहेड वायरला हात लावून 'तो' आत्महत्या करणार होता, पण...
  • VIDEO : ओव्हरहेड वायरला हात लावून 'तो' आत्महत्या करणार होता, पण...

    News18 Lokmat | Published On: Feb 18, 2019 03:08 PM IST | Updated On: Feb 18, 2019 03:08 PM IST

    मुंबई, 18 फेब्रुवारी : बोईसर स्टेशनमध्ये ओव्हरहेड वायरला हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका तरूणानं केला. रेल्वेनं तातडीनं वीजपुरवठा खंडीत केल्यानं या तरूणाचा जीव वाचलाय. या प्रकारामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशीरानं सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading