S M L
  • खून का बदला खून, मन विचलित करणारा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 22, 2019 06:17 PM IST | Updated On: May 22, 2019 06:17 PM IST

    गुजरात, 22 मे : अहमदाबादमध्ये एका हॉस्पिटलमध्ये हत्येच्या आरोपीची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. रामोल परिसरात दोन गटांमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून एकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर पीडित कुटुंबीयांनी हाॅस्पिटलमध्ये जाऊन आरोपीला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close