• होम
  • व्हिडिओ
  • चहा पिणाऱ्यांसाठी खुशखबर; सुखावणारे निष्कर्ष सांगणारा Special Report
  • चहा पिणाऱ्यांसाठी खुशखबर; सुखावणारे निष्कर्ष सांगणारा Special Report

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 12:13 PM IST | Updated On: Feb 10, 2019 12:13 PM IST

    चहा म्हटलं की तरतरी... शक्यतो चहाला कुणी नाही म्हणत नाही. बहुतेकांच्या दिवसाची सुरुवात ही वाफाळलेल्या चहानेचं होते. पाहुणचारात चहा हा हमखास असतोच. ब्रिटिशांनी लावलेली ही चहाची तल्लफ आता भारतीयांच्या संस्कृतीचा भाग बनली आहे. दिवसातला कोणताही प्रहर असो चहाला पिला जातो. पुण्यात तर चहाला अमृततुल्य असं म्हटलं जातं. चहाची तल्लफ असलेले लोक क्रिएटीव्ह आणि स्पष्टवक्ते असतात तसेच त्यांच्यात एकाग्रता अधिक असते. असा दावा चीनच्या पेकिंग विद्यापिठाने केला आहे. या विद्यापीठात चहा पिणाऱ्यांवर संशोधन करण्यात आलं असून, त्यामध्ये समोर आलेले निष्कर्ष चहाप्रेमींना सुखावणारे आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी