• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: निवडणुकीच्या रणधुमाळीत नवरात्राची धूम, गरब्यामध्ये मोदीच मोदी!
  • VIDEO: निवडणुकीच्या रणधुमाळीत नवरात्राची धूम, गरब्यामध्ये मोदीच मोदी!

    News18 Lokmat | Published On: Oct 5, 2019 03:25 PM IST | Updated On: Oct 5, 2019 03:25 PM IST

    सूरत, 05 ऑक्टोबर: नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. रंगांची उधळण करत गरबा खेळला जातो. मात्र गुजरातमधील यंदाचा शुक्रवारी पार पडलेला गरबा खास आकर्षणाचा विषय ठरला. गरबा खेळताना लोकांनी मोदींचे मुखवटे वापरले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading