• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तो गयावया करत होता पण त्यांनी टपरीत घुसून मारले, पैसेही लुटले
  • VIDEO : तो गयावया करत होता पण त्यांनी टपरीत घुसून मारले, पैसेही लुटले

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 08:12 PM IST | Updated On: Jun 14, 2019 08:12 PM IST

    पाथर्डी, 14 जून : पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथे टपरीत घुसून आठ जणांनी बेदम मारहाण केली. बाबासाहेब घुले यांची टाकळीफाटा इथं पानटपरी आहे. टपरीसमोर गाडी लावण्यावरून बाळासाहेब घुलेंना बेदम मारहाण केली. शिवाय टपरीतील 6 हजार ५६५ रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे, याबाबत दोन महिन्यांनंतर पोलिसांनी सोमवारी रात्री आठ आरोपींविरूद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी