• होम
  • व्हिडिओ
  • 'पत्रीपूल कब बनेगा' कल्याणकर तरुणाचं रॅप साँग, पाहा हा VIDEO
  • 'पत्रीपूल कब बनेगा' कल्याणकर तरुणाचं रॅप साँग, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 14, 2019 05:07 PM IST | Updated On: Sep 14, 2019 05:09 PM IST

    कल्याण, 14 सप्टेंबर : कल्याणमध्ये रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाबाबत सध्या चांगलाच रोष पाहायला मिळतोय. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना पत्रीपुलाविरोधात आंदोलन करत असताना आता कल्याणच्या तरुणाने रॅप साँग करत समस्येला वाचा फोडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading