• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतर पार्थ म्हणाले...
  • VIDEO : शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतर पार्थ म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 07:17 PM IST | Updated On: Mar 13, 2019 07:17 PM IST

    13 मार्च : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या शिबिरात मावळमधून पार्थ यांचं नाव जाहीर झालं असलं तरी उमेदवारांची यादी अजून जाहीर व्हायची आहे, असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे ह्या शिबिराला पार्थ स्वतः उपस्थित होते. पवारांनी केलेले हे वक्तव्य एकूण पार्थने लगेचच शिबिरातून काढता पाय घेतला. त्यावेळी पार्थ पवारांनी मीडियाच्या प्रतिनिधींना मला माहिती आहे तुम्ही काय विचारणार असं म्हणत बोलणं टाळलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी