News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : वडिलांच्या वाढदिवसाला पार्थ पवारांच्या हाती झाडू!
  • SPECIAL REPORT : वडिलांच्या वाढदिवसाला पार्थ पवारांच्या हाती झाडू!

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 10:52 PM IST | Updated On: Jul 22, 2019 10:52 PM IST

    गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड, 22 जुलै : पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. वडील अजित पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली खरी. पण त्यावरून आता त्यांच्यावर टीका होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी