• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लोकसभेत पराभवानंतर पार्थ पवार पोहोचले इफ्तार पार्टीला!
  • VIDEO : लोकसभेत पराभवानंतर पार्थ पवार पोहोचले इफ्तार पार्टीला!

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 04:25 PM IST | Updated On: Jun 3, 2019 04:25 PM IST

    मुंबई, 03 जून : काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या इफ्तार पार्टीला अभिनेता सलमान खान, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. तसंच कटरिना कैफ, मधुर भांडारकर सह बॉलिवूडमधल्या अनेक कलावंतांनी या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. विशेष म्हणजे या पार्टीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारही हजर होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी