S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'एकच वादा, अजितदादा' बारामतीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष
  • VIDEO : 'एकच वादा, अजितदादा' बारामतीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

    Published On: Mar 15, 2019 04:47 PM IST | Updated On: Mar 15, 2019 06:55 PM IST

    15 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी अजित पवारही उपस्थितीत होते. 'एकच वादा अजितदादा' अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी आसंमत दणाणून सोडलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close