• अभिनेत्री पर्ण पेठेसोबत पहा गौरी परंपरा

    News18 Lokmat | Published On: Sep 17, 2018 03:02 PM IST | Updated On: Sep 17, 2018 03:52 PM IST

    घरोघरी गौराईंचं आगमन झालं. माहेरवाशिणीचं कोडकौतुक सगळीकडे चाललंय. तिला गोडाचं जेऊ-खाऊ घातलं जातं. तिला साडी-चोळीनं सजवलं जातं. दागदागिने घातले जातात. पुण्याच्या भिलारे कुटुंबाच्या गौरींबद्दल सांगतेय अभिनेत्री पर्ण पेठे-

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी