• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'परीक्षा पे चर्चा' पाहिल्यानंतर काय म्हणाले पुण्यातल्या भावे स्कूलचे विद्यार्थी?
  • VIDEO : 'परीक्षा पे चर्चा' पाहिल्यानंतर काय म्हणाले पुण्यातल्या भावे स्कूलचे विद्यार्थी?

    News18 Lokmat | Published On: Jan 29, 2019 06:20 PM IST | Updated On: Jan 29, 2019 06:20 PM IST

    पुणे, 29 जानेवारी : पुण्यात भावे स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम बघितला. मोदींनी दिलेल्या टीप्स फायदेशीर असल्याचं या शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितलं. परीक्षांच्या काळातील तणाव शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी कसा हाताळावा? पालकांनी मुलांशी कसा संवाद साधावा? अशा अनेक विषयांवर मोदींनी मार्गदर्शन केलं. याचविषयी विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी यांनी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी