• होम
  • व्हिडिओ
  • 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमातील मोदींचा UNCUT VIDEO
  • 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमातील मोदींचा UNCUT VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jan 29, 2019 02:29 PM IST | Updated On: Jan 29, 2019 02:29 PM IST

    नवी दिल्ली, 29 जानेवारी : दिल्लीत पार पडलेल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी 'परिक्षेचं जीवनात असलेलं महत्त्व आणि त्याला कसं तोंड द्यायचं' याचं मार्गदर्शन केलं. एखादवेळेस परीक्षेत अपयश आलं म्हणून जीवन संपत नाही, हे सांगताना 'कुछ खिलोनोके टुटनेसे बचपन नही मरता' ही त्यांच्या स्मरणातली हिंदी कवीता सादर केली. पाहुया या कार्यक्रमात आणखी काय म्हणाले मोदी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी