• होम
  • व्हिडिओ
  • पालकांनी घेतला बदला, वर्गात घुसून शिक्षकाला चोपले LIVE VIDEO
  • पालकांनी घेतला बदला, वर्गात घुसून शिक्षकाला चोपले LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 26, 2019 08:28 AM IST | Updated On: Sep 26, 2019 08:28 AM IST

    सुरत, 26 सप्टेंबर : सूरतमधील एका खासगी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली होती. मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या विद्यार्थ्याच्या पालक आणि नातेवाईकांनी शाळेत जाऊन शिक्षकाला बेदम मारहाण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी