• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रोडरोमिओची चप्पलेनं धुलाई; म्हणाला..'ताई मला जाऊ द्या'!!
  • VIDEO : रोडरोमिओची चप्पलेनं धुलाई; म्हणाला..'ताई मला जाऊ द्या'!!

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2018 06:40 PM IST | Updated On: Sep 28, 2018 06:40 PM IST

    परभणी, 28 सप्टेंबर : परभणी जिल्ह्यातील मुलींची छेड काढणाऱ्या तरुणास मुलींसह जमावाने चांगलाच चोप दिला. शुक्रवारी सेलू शहरातील बस स्थानक परिसरातील ही घटना. मग काय, चोप दिल्यानंतर जमावाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. हा तरूण दररोज बस स्थानकाच्या परिसरात शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढायचा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी