• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पार्थ पवारांसाठी नवनीत राणांच्या रॅलीत राडा, कार्यकर्त्यांनी रॅली अर्ध्यावर सोडली
  • VIDEO : पार्थ पवारांसाठी नवनीत राणांच्या रॅलीत राडा, कार्यकर्त्यांनी रॅली अर्ध्यावर सोडली

    News18 Lokmat | Published On: Apr 27, 2019 03:27 PM IST | Updated On: Apr 27, 2019 03:31 PM IST

    लोणावळा, 27 एप्रिल : चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचार तोफा थंडायला आता काही तासच उरले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार ह्यांच्या प्रचारासाठी आज लोणावळ्यात नवनीत राणा ह्यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकारही घडल्यानं अनेक नाराज कार्यकर्ते रॅली अर्ध्यावर सोडून गेले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी