• होम
  • व्हिडिओ
  • पार्थ पवार आणि नितेश राणे एकाच गाडीत, पाहा हा VIDEO
  • पार्थ पवार आणि नितेश राणे एकाच गाडीत, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 04:09 PM IST | Updated On: May 16, 2019 04:09 PM IST

    बारामती, 16 मे : राजकारणातील नवी तरुण पिढी लग्नसोहळ्यात एकत्र पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवार आणि नारायण राणेंचे सुपूत्र नितेश राणे हे एका लग्नसोहळ्यात एकत्र दिसले. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांचा मुलगा सनी देवकाते याचं बारामती इथं लग्न होतं. या लग्न समारंभाला नितेश राणे आले असता. पार्थ पवार यांनी त्यांना आपल्या गाडीतून सोडलं. देवकाते हे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी