• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पॅराग्लायडिंग करताना मृत्यूची थरारक घटना कॅमेऱ्यात कैद
  • VIDEO : पॅराग्लायडिंग करताना मृत्यूची थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Nov 29, 2018 05:54 PM IST | Updated On: Nov 29, 2018 05:54 PM IST

    पॅराग्लायडिंग करत असताना भीषण अपघात झाला. यात नेपाळच्या पॅराग्लायडिंग पायलटचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना पश्चिम बंगाल इथं रविवारी घडली. पाटना येथील राहणारा गौरव चौधरी हा फिरण्यासाठी पश्चिम बंगाल इथं कालिम्पोंग इथं आला होता. पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी पायलटसह त्याने आकाशात झेप घेतली. पण काही अंतर दूर गेल्यानंतर ग्लायडर विमानात बिघाड झाला. दोघांनी एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न केला पण यात यश आले नाही. यात दोघेही पायलट खाली कोसळले यात पायलट पुरषोत्तम ठार झाला. तर गौतम चौधरी जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading