S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंकजांचा आत्मविश्वास डगमगतोय का? पहा काय म्हणाल्या...
  • VIDEO : पंकजांचा आत्मविश्वास डगमगतोय का? पहा काय म्हणाल्या...

    Published On: Jan 23, 2019 07:38 PM IST | Updated On: Jan 23, 2019 07:49 PM IST

    मुंबई, 23 जानेवारी : आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पंकजांनी पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केलंय. ''सध्या माझ्याकडे जे खातं आहे ते निवडणुकीनंतर आपल्याकडे राहील की नाही याची शाश्वती नाही'', असं वक्तव्य त्यांनी केलंय. महालक्ष्मी सरस मेळाव्यातील त्यांच्या या विधानामुळे मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे. पंकजांचं हे वक्तव्य म्हणजे डगमगलेल्या आत्मविश्वाचं प्रतीक असल्याचं बोललं जातंय. पकजा मुंडे यांनी मुंबईत महालक्ष्मी सरसचं उद्धाटन केलं. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. ''पुढच्या वर्षी महिला बालविकास मंत्री असेन की नाही हे माहित नाही. मात्र, सत्ता आल्यावर याच खात्याचं काम करायला आवडेल'', असंही पंकजांनी सूचित केलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close