• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : मंत्रीपद राहणार की जाणार? पंकजा मुंडे म्हणतात...
  • Special Report : मंत्रीपद राहणार की जाणार? पंकजा मुंडे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jan 24, 2019 06:18 AM IST | Updated On: Jan 24, 2019 06:18 AM IST

    भाजप नेत्या आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा त्यांच्या नव्या वक्तव्यानं चर्चेत आल्या आहेत. पुढच्या टर्ममध्ये भाजपची सत्ता येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मात्र, त्यांचं महिला-बालकल्याण मंत्रीपद कायम राहणार की नाही याबाबत त्या स्वतच साशंक आहेत. पंकजांचं हे वक्तव्य म्हणजे डगमगलेल्या आत्मविश्वाचं प्रतीक असल्याचं बोललं जातंय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी