• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मराठा समाजाकडून पंकजा मुंडेंची घोड्यावरून मिरवणूक
  • VIDEO : मराठा समाजाकडून पंकजा मुंडेंची घोड्यावरून मिरवणूक

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 09:50 PM IST | Updated On: Jul 11, 2019 09:50 PM IST

    बीड, 11 जुलै : बीडमध्ये भाजप आमदार आणि मंत्री पंकजा मुंडेंची घोड्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. मराठा बांधवांच्या वतीनं पंकजा मुंडेंचे आभार मानण्यात आले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षानं मराठा समाजाचा फक्त राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी केला. तसंच काही दिवसानंतर राष्ट्रवादीला शोधण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागेल, अशी घणाघाती टीकाही यावेळी त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close