S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंकजा मुंडेंनी निर्धाराची 'पायरी' ओलांडली?
  • VIDEO : पंकजा मुंडेंनी निर्धाराची 'पायरी' ओलांडली?

    News18 Lokmat | Published On: Jan 8, 2019 07:19 PM IST | Updated On: Jan 8, 2019 07:19 PM IST

    मुंबई, 8 जानेवारी : धनगर समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करणार नाही, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आजच (7 जाने.) मंत्रालयात प्रवेश केला आणि कॅबिनेटला हजेरीही लावली. यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी मंत्रालयाच्या पायऱ्यांवरच अडवण्याचा प्रयत्नही केला. पण ''मी असं म्हणालेच नव्हते'', असा खुलासा करत पंकजा मुंडे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close