VIDEO : पेपर चांगला गेला? प्रीतम यांच्याबद्दल पंकजांची पहिली प्रतिक्रिया
VIDEO : पेपर चांगला गेला? प्रीतम यांच्याबद्दल पंकजांची पहिली प्रतिक्रिया
News18 Lokmat |
Published On: May 22, 2019 09:21 PM IST | Updated On: May 22, 2019 09:21 PM IST
औरंगाबाद, 22 मे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्यावर येऊन ठेपली आहे. बीडमधून कोण जिंकणार याची उत्सुक्ता सर्वांना लागली आहे. बीडमधून प्रीतम मुंडे याच निवडून येतील असा विश्वास महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.