S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'आरक्षणाची फाईल'वर पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या? पहा हा पूर्ण व्हिडीओ
  • VIDEO : 'आरक्षणाची फाईल'वर पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या? पहा हा पूर्ण व्हिडीओ

    Published On: Jul 27, 2018 03:41 PM IST | Updated On: Jul 27, 2018 03:41 PM IST

    बीड, 26 जुलै : मराठा समाजाला आरक्षण देण्याची फाईल माझ्या टेबलवर असती तर ती कधीच निकाली काढली असती असं वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून नंतर चर्चा सुरू झाली. त्यांच्या वक्तव्याच्या फक्त पहिल्या वाक्यावरूनच अर्थ काढले गेले. आरक्षाणाची फाईल माझ्या टेबलवर असती तर ती केव्हाच निकाली काढली असती पण ती फाईल आज माझ्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर नाही. ती फाईल माननीय कोर्टासमोर आहे. आणि कोर्टाचा निकाल लवकर करण्याची भूमिका घेऊ शकतं हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्यामध्ये आली आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या भाषणाचा हा आहे व्हिडीओ.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close