• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर पकंजा मुंडे म्हणाल्या...
  • VIDEO : 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर पकंजा मुंडे म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Mar 16, 2019 05:11 PM IST | Updated On: Mar 16, 2019 05:11 PM IST

    16 मार्च : महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 'मी मराठवाड्याची समन्वयक आहे. उद्या मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम आहे त्याबद्दल चर्चा झाली. आमचे संबंध हे पक्षापलीकडचे आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होती', अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी