S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंकजा आणि धनंजय मुंडेंमध्ये शाब्दिक कलगीतुरा; पाहा काय म्हणाले...
  • VIDEO : पंकजा आणि धनंजय मुंडेंमध्ये शाब्दिक कलगीतुरा; पाहा काय म्हणाले...

    Published On: Feb 11, 2019 12:41 PM IST | Updated On: Feb 11, 2019 12:41 PM IST

    परळी, 11 फेब्रुवारी : राजकारणामध्ये आमनेसामने असलेलें परळी मधील बहीण-भाऊ अर्थातच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि ना. धनंजय मुंडे हे परळी शहरातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. यावेळेस दोघांमध्ये शाब्दिक कलगीतुरा पहायला मिळला. साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे जेष्ठ शिक्षक आबासाहेब वाघमारे गुरुजी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हे दोघं एकाच व्यासपीठावर आले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close