• होम
  • व्हिडिओ
  • मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाल्या पंकजा मुंडे? पाहा VIDEO
  • मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाल्या पंकजा मुंडे? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 07:16 AM IST | Updated On: Aug 27, 2019 08:37 AM IST

    बीड, 27 ऑगस्ट: महाजनादेश यात्रेची मराठवाड्यातील सभा काल बीडमध्ये पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपमधील इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेमध्ये मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी