• Home
  • »
  • News
  • »
  • video
  • »
  • VIDEO : अर्जुन कपूर, क्रिती सेन, संजय दत्त शेअर करणार स्क्रिन; 'पानिपत'मधील कलाकारांचे लुक व्हायरल

VIDEO : अर्जुन कपूर, क्रिती सेन, संजय दत्त शेअर करणार स्क्रिन; 'पानिपत'मधील कलाकारांचे लुक व्हायरल

मुंबई, 05 नोव्हेंबर: अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सेनन यांचा आगामी पानीपत सिनेमाचा ट्रेलर 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी सिनेमातील मुख्य कलाकारांचे लुक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित हा सिनेमा 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा पानीपतची तिसरी लढाईवर आधारित आहे. ही लढाई मराठा आणि अब्दाली यांच्यात 1761 मध्ये झाली होती. यात संजय दत्त आणि अर्जुन कपूर यांची मुख्य भूमिका आहे.

  • Share this:

    First published: