• VIDEO : उद्धव ठाकरे यांचं पंढरपुरातलं अनकट भाषण

    News18 Lokmat | Published On: Dec 24, 2018 06:44 PM IST | Updated On: Dec 24, 2018 06:46 PM IST

    पंढरपूर, 24 डिसेंबर : शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडे काहीही योजना नाही अशी माहितीच सरकारने संसदेत दिली होती. देशभरात राफेल करार घोटाळा गाजत आहे. तसाच घोटाळा राज्यातही झाला आहे. राफेलप्रमाणेच पीकविमा योजनेतही घोटाळा झाला आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्या स्थापन करून घोटाळा केला असा घणाघाती आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे पार पडलेल्या महासभेत केला. पहा उद्धव ठाकरे यांचं पंढरपुरातलं अनकट भाषण...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी