S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं!
  • VIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं!

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2018 01:04 PM IST | Updated On: Nov 12, 2018 01:04 PM IST

    द ग्रेट खली याने हरियाणात एका कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत राखी सावंत हिने एका विदेशी कुस्तीपटूला चॅलेंज केलं. विदेश कुस्तीपटूला चॅलेंज करणं राखी सावंतला चांगलच महागात पडलं. विदेश कुस्तीपटूने राखीला थेट उचलून आपटलं. विदेशी कुस्तीपटूने चितपट केल्यानंतर राखी सावंत मोठ्या प्रमाणात जखमी झाली आहे. उपचारासाठी आता तिला रुग्णायलात दाखल करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close