News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • लढवय्या सैनिकांना जाणून घेण्यासाठी 'पलटन' पाहायला हवा- अर्जुन रामपाल
  • लढवय्या सैनिकांना जाणून घेण्यासाठी 'पलटन' पाहायला हवा- अर्जुन रामपाल

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2018 01:43 PM IST | Updated On: Aug 30, 2018 01:43 PM IST

    अर्जुन रामपाल आणि सोनू सूद यांचा पलटन सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. हा एक युद्धपट आहे. त्यानिमित्तानं आम्ही अभिनेता अर्जुन रामपाल आणि सोनू सुद यांना गाठलं. दोघांनीही आमच्या प्रतिनिधी शिखा धारिवाल यांच्याशी मनमोकळी बातचीत केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी