पिंपरी-चिंचवड, 17 जानेवारी : आरोग्य क्षेत्रात भरीव काम करत राज्यातील पहिलं टेलीरेडिओलॉजी सेंटरचं व्यवस्थापन करुन पल्लवी भटेवरा-जैन यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पाहुया अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या या महिला उद्योजिकेची यशोगाथा...