• होम
  • व्हिडिओ
  • कशी तयार होते करवंटीपासून आकर्षक पणती? पाहा VIDEO
  • कशी तयार होते करवंटीपासून आकर्षक पणती? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 12:18 PM IST | Updated On: Oct 16, 2019 12:18 PM IST

    विजय राऊत (प्रतिनिधी) पालघर, 16 ऑक्टोबर: दिवाळीला घरोघरी रोषणाई केली जाते आणि या रोषणाईसाठी आवश्यक असतात त्या पणत्या. पालघरमध्ये तयार होणाऱ्या आकर्षक पणत्यांना मुंबईमध्ये सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे पालघरमधल्या ज्या महिला या पणत्या तयार करत आहेत त्या महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळालाय. टाकाऊपासून टिकाऊ आणि आकर्षक अशा या करवंटीच्या पणत्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading