• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पालघरमधील उमेदवार बळीराम जाधवांचा शेतीचा अजेंडा काय आहे?
  • VIDEO: पालघरमधील उमेदवार बळीराम जाधवांचा शेतीचा अजेंडा काय आहे?

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 07:19 AM IST | Updated On: Apr 22, 2019 07:19 AM IST

    विजय देसाई, प्रतिनिधी, पालघर, 22 एप्रिल: पालघर लोकसभा मतदार संघातले बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी त्यांचा शेतीचा अजेंडा सांगितला आहे. वसईची केळी आणि मच्छिमारांसाठी महत्त्वाचा अजेंडा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी