• होम
  • व्हिडिओ
  • पाकच्या कुरापती सुरूच; शोपियानमध्ये सुरू असलेल्या गोळीबारीचा पहिला VIDEO
  • पाकच्या कुरापती सुरूच; शोपियानमध्ये सुरू असलेल्या गोळीबारीचा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 09:32 AM IST | Updated On: Feb 27, 2019 11:51 AM IST

    श्रीनगर, 27 फेब्रुवारी : भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी