भारत पाकिस्तान संबंध दिवसेंदिवस तणावाचे होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमिवर भारत - पाकिस्तान दरम्यान सुरू असलेली समझौता एक्सप्रेस पाकिस्ताननं अटारीजवळ रोखली. या ट्रेनमध्ये केवळ 27 जण होते. त्यामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये कसं पाठवायचं याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावेळी प्रवाशांना आपल्या भावना आवरणे देखील कठिण झाले.