• होम
  • व्हिडिओ
  • राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर, पाहा हा पहिला VIDEO
  • राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर, पाहा हा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2019 08:31 PM IST | Updated On: Aug 22, 2019 08:31 PM IST

    मुंबई, 22 ऑगस्ट : कोहिनूर मिल प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी कार्यालयात 8 तास चौकशी करण्यात आली. संध्याकाळी 8 वाजेच्याच सुमारास राज बाहेर आले आणि मीडियाशी कोणताही संवाद न साधता ते निघून गेले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी