Elec-widget
  • VIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली

    News18 Lokmat | Published On: Nov 19, 2018 02:20 PM IST | Updated On: Nov 19, 2018 02:20 PM IST

    फाॅर्म्युला थ्री मकाऊ ग्रांपीमध्ये रविवारी एक फाॅर्म्युला कारचा थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद झाला. यात १७ वर्षीय तरुणी ड्रायव्हर होती. सोफिया फ्लोरश असं या तरुणीचं नाव आहे. या अपघातात तरुणीच्या पाठीचे हाड मोडले. हा अपघात इतका भंयकर होता की, कार काही काळ हवेत उडत जाऊन छायाचित्रकारांच्या रुममध्ये घुसली. या अपघातात सोफियासह आणखी एक जपानचा चालक शो त्सुबोई आणि एक कर्मचारी आणि २ फोटोग्राफर जखमी झाले. सोफियाने टि्वट करून आपण ठीक असल्याचं सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी