• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंच्या भेटीला ऑर्डिनन्स फॅक्टरीचे कामगार, हे आहे मोठं संकट!
  • VIDEO : राज ठाकरेंच्या भेटीला ऑर्डिनन्स फॅक्टरीचे कामगार, हे आहे मोठं संकट!

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 07:30 PM IST | Updated On: Aug 17, 2019 07:30 PM IST

    मुंबई, 17 ऑगस्ट : देशभरातील 41 ऑर्डिनन्स फॅक्टरीतील जवळपास लाखभर कामगार 20 ऑगस्टपासून संपावर जाणार आहेत. देशात 1 लाख कामगार आणि राज्यात 50 हजार कामगार संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. कामगारांच्या शिष्टमंडळानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी