• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबई-ठाण्यात पुढच्या 48 तासात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी
  • VIDEO : मुंबई-ठाण्यात पुढच्या 48 तासात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 11:32 PM IST | Updated On: Jul 27, 2019 11:32 PM IST

    मुंबई, 27 जुलै : मुंबई, ठाणे आणि पालघर आणि रायगडमध्ये पुढचे 48 तास पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या भागात रविवारी आणि सोमवारी भारतीय हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे पुढचे 2 दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी