• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबईत फक्त राहुल गांधींचा ग्रुप राहणार, काँग्रेस नेत्याचा स्वकीयांना इशारा
  • VIDEO : मुंबईत फक्त राहुल गांधींचा ग्रुप राहणार, काँग्रेस नेत्याचा स्वकीयांना इशारा

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 10:38 PM IST | Updated On: May 6, 2019 10:38 PM IST

    मुंबई, 06 मे : मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरांनी स्वकीयांचे कठोर शब्दात कान टोचले आहे. पक्षात कोणत्याही प्रकारचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा यावेळी देवरांनी दिला. तसंच मुंबई काँग्रेसमध्ये केवळ राहुल गांधी यांचाच ग्रुप राहणार असल्याचं देवरांनी सांगितलं. पक्षातील अंतर्गत कहलामुळेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची मुंबईतील सभाही रद्द झाल्याची चर्चा होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकानंतर विधानसभेत पक्षातील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे बैठकीला मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हजर नव्हते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी